अर्थ : एखादी वस्तू, सेवा इत्यादींचा उपभोग घेणारी किंवा तिचा वापर करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
उपभोक्त्यांची गरज पाहून दुकानदारांनी नवनवीन उत्पादने बाजारात आणली.
समानार्थी : भोक्ता
अर्थ : वस्तू, सेवा इत्यादींचा उपभोग घेणारा.
उदाहरणे :
दूरध्वनी उपभोक्त्या ग्राहकाला विशेष सूट देण्यात आली आहे.
समानार्थी : उपयोगकर्ता
उपभोक्ता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upabhoktaa samanarthi shabd in Marathi.